
Police raid uncovers illegal slaughterhouse in duplex home; one suspect arrested, two absconding.
अहिल्यानगर : शहरातील झेंडीगेट भागतील सुभेदार गल्ली येथील एका दुमजली घरामध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. एका आरोपीस रंगेहाथ पकडला असून, दोन जण पसार झाले आहेत.