Success Story; 'चैतन्य कोते कष्टाच्या जाेरावर झाला नेव्ही अधिकारी'; आईचे स्वप्न केलं साकार, मुलाच्या शिक्षणासाठी दागिने ठेवले गहाण
From Hardship to Navy Officer: माझ्या शिक्षणासाठी तिने दागिने गहाण टाकले. पहिला पगार झाला की, मी हे दागिने सोडवून आणेन त्यावेळी खरा आनंद होईल, अशा शब्दात नौदल अधिकारी चैतन्य कोते यांनी भावना व्यक्त केल्या.
Chaitanya Kote, who overcame hardships to become a Navy officer, fulfilling his mother’s lifelong dream.Sakal
शिर्डी: नौदल अधिकारी होऊन आईचे स्वप्न साकार केले. माझ्या शिक्षणासाठी तिने दागिने गहाण टाकले. पहिला पगार झाला की, मी हे दागिने सोडवून आणेन त्यावेळी खरा आनंद होईल, अशा शब्दात नौदल अधिकारी चैतन्य कोते यांनी भावना व्यक्त केल्या.