
Flood-affected residents in Jamkhed question delay in land surveys as relief work remains pending.
Sakal
जामखेड: पुराच्या पाण्यात जमिनी वाहून गेल्या, विहिरी गाळाने भरल्या. मात्र अद्याप पंचनाम्याला सुरवात झाली नसल्याने पंचनामे कधी करणार, असा सवाल पूरग्रस्त शेतक-यांमधून विचारला जात आहे. दरम्यान, पंचनाम्यासाठी तालुकास्तरावरील पथकाची अद्याप नेमणूक करण्यात आली नसल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा पुढे आला आहे.