माेठी बातमी! सुपे एमआयडीसीतील 'जापनीज हबमध्ये होणार पाचशे कोटींची गुंतवणूक'; एक हजार तरुणांना रोजगार मिळणार

Japanese Firms to Invest ₹500 Cr in Supa MIDC : सुपे येथील एमआयडीसी ही लवकरच राज्यात पंचतारांकित अशी एमआयडीसी म्हणून नावारूपाला येणार आहे. या ठिकाणी जापनीज हब उभारला गेला आहे तेथे अनेक मोठ-मोठे उद्योग व्यवसाय येत आहेत.
Supa MIDC’s Japanese Hub to get ₹500 crore boost, creating 1,000 job opportunities for youth.
Supa MIDC’s Japanese Hub to get ₹500 crore boost, creating 1,000 job opportunities for youth.sakal
Updated on

पारनेर : सुपे येथील नवीन म्हसणेफाटा एमआयडीसीत जापनीज हबमध्ये नव्याने कोलकता येथील नामांकित अशा एसपीएमएल इन्फ्रा लिमिटेडने या उद्योग समूहातर्फे सुपे येथील जपानी इंडस्ट्रिअल पार्कमध्ये पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या उद्योगसमूहात सुमारे एक हजारावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com