Pathardi Reservation: ‘कासार पिंपळगाव’ ठरवणार सभापती; नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, इच्छुकांत खुशीचा माहोल

Kasar Pimpalgaon PS Elections Create Buzz: पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला असून, हे आरक्षण कोणत्या गणात पडते, या विषयी मोठी उत्कंठा होती. हे आरक्षण आमदार मोनिका राजळे यांचे होमग्राऊंड असलेल्या कासार पिंपळगाव गणात पडल्याने विद्यमान सदस्य विष्णुपंत अकोलकर यांची संधी हुकली.
Excitement in Kasar Pimpalgaon as Panchayat Samiti prepares to elect a new president; new leaders to emerge.

Excitement in Kasar Pimpalgaon as Panchayat Samiti prepares to elect a new president; new leaders to emerge.

Sakal

Updated on

-उमेश मोरगावकर

पाथर्डी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांच्या  आरक्षणात  काही अपवाद वगळता जुन्या चेहऱ्यांना परत एकदा संधी मिळणार असल्याने व नव्या चेहऱ्यांना सुद्धा वाव असल्याने  तालुक्याच्या राजकारणात खुशीचा माहोल दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com