
A tragic scene in Konoshi where a young man took his life amid ongoing frustration over reservation issues.
बोधेगाव : कोनोशी (ता. शेवगाव) येथील अमोल अशोक दौंड या युवकाने बुधवारी (ता. ८) रात्री गळफास घेत आत्महत्या केली. समाजाच्या आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केली, असा दावा त्याच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला.