
Floodwaters inundate farms, homes, and commercial areas in Kopargaon Taluka, with 40 houses damaged in Khadki.
esakal
कोपरगाव: मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार झाला असून शेती घरे, व्यापारी संकुलात पाणीच पाणी होऊन संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. अनेक उपनगरामध्ये पूरजन्य परिस्थिती असून ग्रामीण भागाला पावसाने जोरदार झोडपले. शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले.