Grant Stopped: ‘केवायसी’मुळे निराधारांचे अनुदान रखडले; अहिल्यानगर जिल्ह्यात दीड लाख लाभार्थी, दहा हजार जणांची केवायसी अपूर्ण

KYC Glitch Affects 10,000 in Ahilyanagar: निराधारांना संजय गांधी योजनेतून दरमहा ६०० रुपये, तर इंदिरा गांधी योजनेतून ९०० रुपये असे एकूण १५०० रुपयांपर्यंत अनुदान मिळते. याच पैशांवर त्यांच्या औषधपाण्याचा आणि उदरनिर्वाहाचा खर्च अवलंबून असतो.
Grant Disbursement Stalled for Poor in Ahilyanagar Over KYC Issues
Grant Disbursement Stalled for Poor in Ahilyanagar Over KYC IssuesSakal
Updated on

अहिल्यानगर: जिल्ह्यातील निराधारांच्या योजनांचे पैसे थेट बँक खात्यावर जमा केले जाते. अनेकांचे केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. जिल्ह्यात १ लाख ४९ हजार २६७ लाभार्थी आहेत. सध्या ९ हजार ७०४ लाभार्थ्यांचे आधार केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत. यातील बहुतांशी लाभार्थी जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचा संपर्कही होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com