

Post-KYC Shock: Eligible Women Losing Ladki Bahin Scheme Aid
sakal
संगमनेर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र केवायसी (आपले ग्राहक ओळख) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.