
Laxman Hake
Sakal
पाथर्डी: ओबीसीचे अस्तित्व धोक्यात आल्याने ओबीसीवरील हल्ले आता वाढतच जाणार आहे. या परिस्थितीत ओबीसी बांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. तालुक्यातील निंबादैत्य नांदूर येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते.