Ahilyanagar: नगरमध्ये लिंबाच्या भावात घसरण; २१.८६ क्विंटलआवक, एक नंबरला सात हजार भाव, अवकाळीचा फटका

लिंबाला कमीत कमी दोन हजार व जास्तीत जास्त सात रुपयांचा भाव मिळाला. लिंबाला सरासरी साडेचार हजारांचा भाव मिळाला. मागील आठवड्यात लिंबाला ११ हजारांचा भाव मिळाला होता. मात्र सध्या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाले आहे.
Nagar lemon market sees price crash due to unseasonal rains; farmers struggle with low returns
Nagar lemon market sees price crash due to unseasonal rains; farmers struggle with low returnsSakal
Updated on

अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाचे लिलाव झाले. अहिल्यानगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून २१.८६ क्विंटल लिंबाची आवक झाली. एक नंबर लिंबाला सात हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com