Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकलीचा बळी; धनगरवाडीसह वाकडी, दिघी परिसरात भीतीचे वातावरण

Srirampur News : घटनेने वाकडी, धनगरवाडी, चितळी शिवारातील ग्रामस्थ वन विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Scene from the area where a leopard attacked and killed a 7-year-old girl, leading to widespread fear in Dhangarwadi, Wadi, and Dighi.
Scene from the area where a leopard attacked and killed a 7-year-old girl, leading to widespread fear in Dhangarwadi, Wadi, and Dighi.Sakal
Updated on

श्रीरामपूर : राहाता तालुक्यातील धनगरवाडी-दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे धनगरवाडीसह वाकडी, दिघी परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com