Leopard Attack: चालत्या दुचाकीवर बिबट्याची झडप; पत्नीचा जीव वाचण्यासाठी पतीने जीव घातला धाेक्यात, नेमकं काय घडलं..

Leopard Attack in Maharashtra Husband Tries to Protect Injured Wife: चालत्या दुचाकीवर बिबट्याची झडप; पत्नीला वाचवण्यासाठी पतीने दाखवले प्रसंगावधान
Maharashtra Leopard News Female Leopard Attacks Woman Riding Pillion on Bike Husband Tries to Protect Wife Near Pathare Village

Maharashtra Leopard News Female Leopard Attacks Woman Riding Pillion on Bike Husband Tries to Protect Wife Near Pathare Village

sakal

Updated on: 

कोल्हार : पतीसोबत चालत्या दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेवर बिबट्याने झडप घातली. त्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पतीने राखलेल्या प्रसंगावधानाने पती-पत्नी दोघेही वाचले. भगवतीपूर - पाथरे शिवेवर (ता. राहाता) शुक्रवारी (ता.९) सायंकाळी घटना घडली. निकिता जगदीश शिरसाठ (रा. पाथरे बुद्रुक) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com