

Residents gather near Kunthunath Society in Sangamner after a leopard was spotted chasing a woman.
Sakal
संगमनेर: सकाळची आठ-साडेआठची वेळ... बंगल्यात शांत वातावरण. पूजा करण्यासाठी घरालगतच्या मंदिराकडे जाणाऱ्या महिलेपुढे अचानक बिबट्या उभा ठाकला आणि काही क्षणांतच थरारक प्रसंग घडला. महिलेच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. ही घटना शहरातील कुंथूनाथ हौसिंग सोसायटीत बुधवारी (ता.१८) घडली.