
MP Nilesh Lanke presenting literature awards at Kangan, highlighting the role of literature in promoting human values and compassion.
Sakal
सोनई : संत साहित्याची अलौकिक देणगी वारकरी संप्रदायाला लाभली आहे. वाचन संस्कृती लोप पावत असली तरी साहित्य वाचनाने माणसात माणुसकी निर्माण होऊन यशाची पायवाट नक्कीच सुलभ होते, असे प्रतिपादन नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.