Anna Hazare and cm devendra fadnavis
sakal
पारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त आज (ता. 15) सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अण्णाना दीर्घायुष्य साठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यात येत्या महिनाभरात लोकायुक्त कायदा लागू होईल असे आश्वासन दिले.