Security guards at Sai temple hand over the lost ₹2 lakh watch to the rightful owner with honesty and devotion.
Security guards at Sai temple hand over the lost ₹2 lakh watch to the rightful owner with honesty and devotion.Sakal

Shirdi News : 'साईंच्या श्रद्धेला प्रामाणिकपणाची जोड'; सुरक्षारक्षकांकडून दोन लाखांचे घड्याळ परत

साईबाबांच्या दर्शनबारी आणि मंदिर परिसरातील विविध ठिकाणी भाविकांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षारक्षकांना नेहमी सापडतात. त्या वस्तू साई संस्थान सुरक्षाकार्यालयात जमा करून हे कर्मचारी नेहमी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवीतात.
Published on

शिर्डी : साईबाबांच्या द्वारकामाईत बाबा ज्या शिळेवर बसत, तेथे एक सोन्याचे घड्याळ सापडले. साई संस्थानचे सुरक्षारक्षक रशीद शेख व रंजना कुंभार यांनी ते साई संस्थानकडे परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. या घड्याळाची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com