Uddhav Thackeray: निष्ठावंतांहाती सतरंज्या, गद्दारांना सत्ता: उद्धव ठाकरे यांचा घणाघात; शिर्डीतील मेळाव्यात घेतला भाजपचा समाचार

Uddhav Thackeray attacks BJP over defectors: उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हुकूमशाही, फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप; निष्ठावंतांना सतरंज्या, गद्दारांना सत्तेचा घणाघात
'Betrayal Rewarded, Loyalty Punished': Uddhav Thackeray's Sharp Attack at Shirdi Meet

Betrayal Rewarded, Loyalty Punished': Uddhav Thackeray's Sharp Attack at Shirdi Meet

sakal

Updated on

शिर्डी: ‘भाजपचे फोडाफोडीचे राजकारण हा योगायोग नाही. त्यांना देशाभोवती हुकूमशाहीचा फास आवळायचा आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करायचे आहे. तसे झाल्यास देश उत्तरेच्या हातात जाईल,’ अशी भीती व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला नव्हे, तर भाजपलाच पुनर्बांधणीची गरज आहे. कारण त्यांचे निष्ठावान गद्दारांच्या सतरंज्या उचलत आहेत, असा घणाघात करत भाजपला आरसा दाखवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com