Environment Minister Pankaja Munde: नुकसानग्रस्तांना भरीव मदत देणार: पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे; राज्य व केंद्र ​शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

Farmers to Receive Major Support : अतिवृष्टीमुळे ​अनेकांच्या आयुष्यावर, घरांवर​ व शेतीवर जे संकट कोसळले आहे, ते पाहून मला वेदना होत आहेत. जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांत गाळ साचला आहे. घरांची पडझड झाली आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे.
"Environment Minister Pankaja Munde pledges substantial relief to flood-hit farmers with state and central government support."

"Environment Minister Pankaja Munde pledges substantial relief to flood-hit farmers with state and central government support."

esakal

Updated on

पाथर्डी :अतिवृष्टीमुळे ​नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य व केंद्र ​शासन ठामपणे उभे असून, लवकरच नुकसानग्रस्तांना भरीव मदत दिली जाईल, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी​ दिली. ​

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com