

Son Murder Case Parents Allegedly Kill Son Burn Body In Field Crime Comes To Light During Thirteenth Day Ritual
sakal
नगर तालुका : दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता घरातच ठेवण्यात आले. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पहाटे शेतात नेऊन जाळण्यात आला.