Farmer Loan: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीच्या रकमेबाबत मोठे स्पष्टीकरण; संभ्रम कायमचा दूर, प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

Farmer Loan Waiver Portal Amount Final Administration Clarifies: कर्जमाफी योजनेत पोर्टलवरील रक्कमच अंतिम; दोन लाखांपर्यंतचे कर्ज पूर्ण माफ, उर्वरित रकमेवर ओटीएससह टप्प्याटप्प्याने दिलासा
Farmer Loan Waiver Maharashtra Administration Clears Confusion Over Portal Amount KYC Agristack and Loan Relief

Farmer Loan Waiver Maharashtra Administration Clears Confusion Over Portal Amount KYC Agristack and Loan Relief

sakal

Updated on

अहिल्यानगर: कर्जमाफीच्या यादीत दिसणाऱ्या रकमेत आणि पोर्टलवर दिसणाऱ्या रकमेत मोठा फरक दिसत असला, तरी पोर्टलवर दिसणारी रक्कम ग्राह्य धरावी. तीच रक्कम पूर्ण माफ होणार आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना बॅंकांनी सांगितल्यानंतर भरावी लागणार आहे. दोन लाखांच्या आतील कर्ज पूर्णपणे माफ झालेले आहे, अशी माहिती जिल्हा सहनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com