
Flood-affected families receive 23 kg of food grains from government relief efforts.
Sakal
अहिल्यानगर: अतिवृष्टी आणि पुरामुळे सलग दोन दिवस बाधित झालेल्या कुटुंबांना २३ किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. वीस किलो तांदूळ आणि तीन किलो तूरडाळ दिले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणापत्र किंवा अधिसूचनेत समावेश असलेल्या बाधित कुटुंबांना हे धान्य मिळणार आहे.