Ahilyanagar News: संपूर्ण कर्जमाफी आंदोलनाची तयारी: क्रांतिकारी संघटना, भूमिपुत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Farmers’ Organizations Unite: तुपकर म्हणाले, यापुढे निःस्वार्थ स्वतंत्र चळवळ उभारणार असून, भूमिपुत्र शेतकरी संघटनेने यात सहभागी व्हावे. सर्वांनी मिळून महायुती सरकारला संपूर्ण कर्जमाफीसाठी भाग पाडू. वाडेकर यांनी ठाम भूमिका घेत, भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव लढली.
Farmers’ leaders of Bhoomiputra and Krantikari Sanghatana finalize strategies for complete loan waiver agitation in Maharashtra.
Farmers’ leaders of Bhoomiputra and Krantikari Sanghatana finalize strategies for complete loan waiver agitation in Maharashtra.Sakal
Updated on

टाकळी ढोकेश्‍वर: राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी महायुती सरकारविरोधात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांची नगर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com