

Adv. Sudesh Gawhane from Rahata honoured alongside Prime Minister Narendra Modi during an Africa event; hailed for excellence in company law.
Sakal
राहाता: तालुक्यातील अस्तगाव या शेतीवर अवलंबून असलेल्या गावाचे मूळ रहिवासी असलेले वकील सुदेश गव्हाणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. कंपनी कायद्याचे जाणकार या नात्याने या दौऱ्यात सहभागी झाले. घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांच्या हस्ते मोदी यांनी नॅशनल ऑनर ऑफ घाना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या समारंभास देखील त्यांनी हजेरी लावली.