Sangamner Crime:'अवैध गुटखा निर्मिती विक्री करणाऱ्‍यास अटक'; छाप्यात २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

Illegal Gutkha Manufacturer Arrested: छाप्यात विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखू, पानमसाला तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुगंधी पदार्थ, मिश्रणासाठी लागणारी यंत्रसामग्री, तसेच हुक्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. एकूण २ लाख २८ हजार ८०७ रुपयांचा मुद्देमाल आहे.
Sangamner Crime

Sangamner Crime

Sakal
Updated on

संगमनेर: शहरातील जनतानगर परिसरात पोलिसांनी अवैधरित्या सुगंधी तंबाखू आणि पानमसाला तयार करणाऱ्या व्यक्तीवर मंगळवारी (ता. ११) रात्री कारवाई करत मुद्देमाल जप्त केला. छाप्यात तब्बल २ लाख २८ हजार ८०७ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com