

Road Safety Push: Police Penalize 85 Numberless Two-Wheelers in Rahuri-Vambori
Sakal
राहुरी : शहरात आणि वांबोरी येथे गुरुवारी पोलिसांनी चोरीच्या दुचाकी शोधण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत कारवाईचा बडगा उगारला. राहुरीत २८, तर वांबोरी हद्दीत ५८ अशा एकूण ८५ विनानंबरप्लेटच्या वाहनांवर ४३ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.