
Shrirampur police arrest 26, including women, for stealing valuables during Shiv Mahapuran Katha; major gang busted.
Sakal
श्रीरामपूर : पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत निर्मळ पिंप्री (ता. राहाता) येथे आयोजित शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांचे मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने, मोबाईल, पर्स चोरी करणाऱ्या टोळ्या पोलिसांच्या पडताळणीत अडकल्या आहेत.