
अहिल्यानगर: लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ घेणाऱ्या सव्वालाख महिलांची यादी राज्य सरकारकडून महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आली आहे. या यादीची आठ दिवसांत पडताळणी केली जाणार आहे. खातरजमा केल्यानंतर ती यादी वरिष्ठ कार्यालयास पाठविली जाणार आहे.