

Public Fury in Malegaon; Jagtap Demands Fast-Track Death Penalty for Assault Accused
Sakal
अहिल्यानगर: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.