

Police officials at the hospital during inquiry into the married woman’s death in Parner taluka.
sakal
पारनेर : अस्तगाव (ता. पारनेर) येथे पोटात विषारी औषध गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२१) सकाळी घडली. अस्तगाव येथील विवाहित महिला वर्षा अरुण कासार (वय ३३, रा. अस्तगाव, ता. पारनेर) यांच्या पोटात काही तरी विषारी औषध गेल्याने त्यांना त्रास होऊ लागला.