Eknath Atkar: संघटन समाज उभारणीला दिशा देणार : एकनाथ आटकर; नंदीवाले तिरमल समाज मेळाव्यात एकतेचा संदेश

Social Harmony Through Organization: नंदीवाले तिरमल समाज संघटनेचा जाहीर मेळावा पांढरीपूल (ता. नेवासे) येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्रातून आलेले समाजबांधव एकवटले. या मेळाव्याला समाजबांधवांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Eknath Atkar addressing the Nandiwale Tirmal community meet, highlighting unity and social upliftment through collective organization.

Eknath Atkar addressing the Nandiwale Tirmal community meet, highlighting unity and social upliftment through collective organization.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: नंदीवाले तिरमल समाजावर अन्याय होत आहे, पण आम्ही गप्प नाही बसणार. आमचे संघटन हेच समाज उभारणीला खऱ्या अर्थाने दिशा देणार आहे. एकत्र आलोय, पण ही केवळ सुरुवात आहे. पुढच्या टप्प्यात सर्व समाज, संघटना एका छत्राखाली आणून प्रश्‍न सोडविण्याचे कार्य केले जाणार असल्याचे प्रतिपादन नंदीवाले तिरमल समाज संघटना अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com