Chhagan Bhujbal : पुणतांब्याच्या विकासास हातभार लावू : मंत्री छगन भुजबळ; कार्यकर्त्यांकडून येवला येथे भेट घेऊन सत्कार
भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने, त्यांचे समर्थक आनंदी झाले. ते नुकतेच येवला येथे येणार असल्याने येथील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी येवला येथे जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी विकासकामांसाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
Minister Chhagan Bhujbal felicitated by party workers at Yeola; promises support for Puntamba’s development.Sakal
पुणतांबे : आपल्या गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी माझा सत्कार केला. मन प्रसन्न झाले. पुणतांबे या तीर्थक्षेत्राच्या नगरीतील विकासकामांसाठी हातभार लावला जाईल, असे आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.