Rahuri Crime
sakal
राहुरी : राहुरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी श्रीरामपूर येथे ताब्यात घेतले. त्याला जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने मंगळवार (ता. २५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.