

Minor Girl Acid Attack in sangamner
esakal
Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतून घरी निघालेल्या सहा वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावर कुण्यातरी नराधमाने अॅसिड फेकलं आणि तो तिथून फरार झाला. या पीडित मुलीने आरडाओरड केल्याने तिथे लोक जमा झाले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.