
Triangular contest brews in Rahuri after ZP and PS reservation announcement; leaders express mixed emotions.
Sakal
-विलास कुलकर्णी
राहुरी: राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण आज जाहीर झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एका सदस्याचा, तर पंचायत समितीच्या दोन माजी सभापतींचा पत्ता कट झाला आहे. तसेच पंचायत समितीच्या एका सदस्याला जिल्हा परिषद सदस्यपदासाठी बढतीची संधी आली आहे.