

Amol Khatal Sanctions ₹2 Crore for Tourism Development; Taluka Set for a New Boost
Sakal
संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थाने आणि धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांच्या पर्यटन अनुषंगिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.