MLA Amol Khatal: नगरमध्ये सहकार विद्यापीठ स्थापन करा; आमदार अमोल खताळ; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची घेतली भेट

Ahmednagar May Get Cooperative University: महाराष्ट्रातही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली.
MLA Amol Khatal meets Union Minister Amit Shah, discusses proposal for establishing a Cooperative University in Ahmednagar.

MLA Amol Khatal meets Union Minister Amit Shah, discusses proposal for establishing a Cooperative University in Ahmednagar.

Sakal

Updated on

संगमनेर: गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या गुजरात सहकार विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत करत, महाराष्ट्रातही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली. लोणी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com