सुकेवाडी गांजा तस्करी प्रकरणीतील दोषींवर कठाेर कारवाई करा: आमदार अमोल खताळ आक्रमक, गृहराज्यमंत्री काय म्हणाले?

Maharashtra Assembly Debate: सुकेवाडी गांजा तस्करी प्रकरणावर आमदार खताळ यांचा तीव्र आवाज, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन
MLA Amol Khatal raising the Suakewadi ganja smuggling issue aggressively in the Assembly.

MLA Amol Khatal raising the Suakewadi ganja smuggling issue aggressively in the Assembly.

Sakal

Updated on

संगमनेर : संगमनेर शहर आणि परिसरात वाढता अमली पदार्थ पुरवठा, तस्करी आणि विक्रीच्या गंभीर प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठवला. सुकेवाडी येथे झालेल्या गांजा तस्करी प्रकरणावर लक्ष वेधत, या गुन्ह्यातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com