
कोपरगाव: वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव पुढाकार घेतला. यापुढेही आपण त्यासाठी कार्यरत राहू. न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. वकील संघाच्या यापूर्वीच्या अडचणी मागील पाच वर्षात पूर्ण झाल्या आहेत. यापुढेही आपल्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.