Ahilyanagar News: आमदार आशुतोष काळेंकडून मिरवणूक मार्गावर स्वच्छता

कोपरगाव शहरात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्यावतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले. सुंदर चैतन्यप्रभूजी व लक्ष्मीनारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
MLA Ashutosh Kale personally leads cleanliness drive on Wari procession route, promoting civic hygiene.
MLA Ashutosh Kale personally leads cleanliness drive on Wari procession route, promoting civic hygiene.Sakal
Updated on

कोपरगाव : इस्काॅनच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेत भाविकांसोबत आमदार आशुतोष काळे यांनी सहभाग घेतला. हाती झाडू घेऊन काहीकाळ मिरवणूक मार्गावर स्वच्छता केली. भगवान जगन्नाथाच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com