MLA Kashinath Date: अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी: आमदार काशिनाथ दाते; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट

Urgent Compensation for Heavy Rain Victims: सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन, तसेच जलसंपदा विभागाचाही समावेश आहे.राज्यात जिथे जिथे अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व प्रस्तावांचे परीक्षण करण्यात येत आहे.
Ajit Pawar Assures Action as MLA Kashinath Date Pushes for Flood Relief
Ajit Pawar Assures Action as MLA Kashinath Date Pushes for Flood ReliefSakal
Updated on

टाकळी ढोकेश्वर: पारनेर-अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्ते, पूल, बंधारे, तलाव व इतर नुकसानीबाबत आपत्ती निवारण निधीतून मदत देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार काशिनाथ दाते यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com