

MLA Kashinath Date meets Deputy CM Ajit Pawar; discusses development plans for Kanhur-Parner Mandal.
Sakal
टाकळी ढोकेश्वर: पारनेर व कान्हूर पठार मंडळातील शेतकऱ्यांचे शेतीपिकांचे नुकसान होऊनही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांमुळे भेटत नसलेल्या नुकसान भरपाईबाबत आढावा घेवून उचित निर्णय घेणार आसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.