
Jamkhed Farmers Face Crop Loss; MLA Rohit Pawar Visits Fields and Directs Repairs
Sakal
जामखेड: आमदार रोहित पवारांनी बुधवारी (ता.२४) दुसऱ्या दिवशी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.