MLA Shivaji Kardile: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत: आमदार शिवाजी कर्डिले; पंचनामे करण्याचे काम वेगात

Diwali Relief for Farmers: कर्डिले म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्य सरकारला अनेक निर्णय घेणे अगदी सोपे जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी मदतीच्या सूचना केल्या आहेत. महायुती सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
“MLA Shivaji Kardile oversees accelerated panchanama work to provide pre-Diwali assistance to farmers.”

“MLA Shivaji Kardile oversees accelerated panchanama work to provide pre-Diwali assistance to farmers.”

Sakal

Updated on

अहिल्यानगर: पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच निधी वर्ग करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मदत मिळेल, अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com