
"Parents of missing child Somnath Fapale protest in front of Police Commissioner’s office, demanding immediate action."
Sakal
अकोले : पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ फापाळे मागील पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहते. त्यांचा तातडीने शोध लावावा, या मागणीसाठी लिंगदेवच्या ग्रामस्थांनी मुंबईतील पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आमच्या मुलाला शोधा, किती दिवस अजून आम्ही वाट बघायची, आमचं बाळ आमच्या ताब्यात, द्या अशा त्याच्या आई-वडिलांनी यावेळी टाहो फोडला.