MP Nilesh Lanke urges immediate flood relief Ahilyanagar
esakal
पारनेर: जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अहिल्यानगरसह पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत सततच्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.