
"MP Nilesh Lanke warns of agitation as Sambhajinagar road remains unrepaired despite official requests."
Sakal
कुकाणे: अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वडाळापासून सलग मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी पत्र देऊनही कारवाई न झाल्याने येत्या चार दिवसांत दुरुस्ती न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला.