

Community Clean-Up at Sinhagad: MP Lanke Inspires Hundreds of Shiv Bhakts
Sakal
पारनेर : सिंहगड किल्ल्यावर ‘आपला गड, आपली जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत भव्य स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली. खासदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून आयोजित या मोहिमेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.