Bribery Action:'नेवासेत महावितरण अभियंत्यासह वायरमन लाचलुचपतच्या जाळ्यात'; सव्वा लाख घेताना पकडलं, जिल्ह्यात खळबळ!

MSEDCL officials Caught Taking Bribe: महावितरण अभियंता आणि वायरमन लाच घेताना रंगेहाथ पकडले; नेवासेत खळबळ
Mahavitaran Engineer, Wireman Trapped Taking Bribe

Mahavitaran Engineer, Wireman Trapped Taking Bribe

sakal
Updated on

नेवासे शहर : वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी व दंड माफ करून देण्याच्या बदल्यात १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यातील ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना नेवासे महावितरणच्या सहायक अभियंत्यासह वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (ता.१) नेवासे फाटा परिसरातील देवरे हॉस्पिटलजवळ करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com