

Anti-Corruption Bureau team arrests MSEDCL wireman caught taking bribe during solar pump survey in Ahmednagar.
जामखेड: सौर कृषिपंप सर्वेक्षणासाठी शेतकऱ्याकडून ७०० रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वायरमनला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. महावितरणच्या शाखा कार्यालयात मंगळवारी (ता. २८) दुपारी ही कारवाई करण्यात आली.